Bigg Boss Marathi 3 | जयची गायत्रीविषयी मतं बदलली | Colors Marathi

2021-12-01 5

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये गायत्री आणि मीरामध्ये भांडण झाल्याने गायत्री दुसऱ्या ग्रुप मेंबरशी बोलायला जाते. त्यावरून जयची गायत्रीबद्दल बदलेली मतं उत्कर्ष आणि मीराला सांगत असतो. काय घडणार आज बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale